Saturday, December 26, 2015

शांति...

आँख के बदले में आँख पूरे विश्व को अँधा बना देगी. - महात्मा गाँधी

आयुष्य

डोळे कितीही छोटे असले तरीही, एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते. आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे, जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी. दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते, फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.

Do you know?

This is a quick guide to how to hide posts filed under certain labels from appearing on your main page. You may have been searching around for a way remove those labels from your blogger main page.

Thursday, December 24, 2015

आयुष्य...

डोळे कितीही छोटे असले तरीही, एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते. आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे, जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी. दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते, फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.

सत्य...

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की, जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते. पण असत्य हे असे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते…!

शांति...

आँख के बदले में आँख पूरे विश्व को अँधा बना देगी. - महात्मा गाँधी

Success...

Success is not measured by money or power or social rank. Success is measured by your discipline and inner peace. - Mike Ditka

Tuesday, December 22, 2015

चांगल्या गोष्टी...

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे वाट बघतात... अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे प्रयत्न करतात... पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात.....!