Tuesday, December 27, 2016

Good Day...

A Man is not Poor Without a Rupee But A Man is Really Poor Without a Dream & Ambition.
- Vivekanand

Mind & Thoughts...

Your mind is garden. Your thoughts are the seeds.. U can grow flowers Or you can grow weeds. Good morning!

तारे...

मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ता-यांकडे बघा कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता.
- कल्पना चावला

योग्य दिशा...

चुकिच्या दिशेने जात असलेल्या समूहा सोबत जाण्यापेक्षा एकटे चालणे उत्तम. शुभ दिवस!

छानसी सकाळ...

ज्यावेळी माणूस स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता कार्य करतो त्त्यावेळी त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडते. त्या कार्यामुळे समाजात ती व्यक्ती प्रभावी ठरते. निरपेक्ष भाव ठेवला तरच आपण योग्य कार्य करू शकतो. शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी शंभर वर्ष जगणं गरजेच नाही. काहीतरी चांगलं काम करा कि लोक तुम्हाला शंभर वर्ष लक्षात ठेवतील! शुभ सकाळ.

गीता संदेश...

गीता में साफ़ शब्दो मे लिखा है..
निराश मत होना..कमजोर तेरा वक्त है..
तू नही, ये संसार जरूरत के नियम पर चलता है...
सर्दियो में जिस सूरज का इंतजार होता है, उसी सुरज का गर्मियों में तिरस्कार भी होता है....
आप की कीमत तब तक होगी जब तक आपकी जरुरत है...! तालाब एक ही है, उसी तालाब मे हंस मोती चुनता है और बगुला मछली...! सोच सोच का फर्क होता है. आपकी सोच ही आपको बड़ा बनाती है...! यदि हम गुलाब की तरह खिलना चाहते हो तो  काँटों के साथ तालमेल की कला सीखनी होगी..

मन...

चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं.
मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.
मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो.
मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो.
मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.