Saturday, May 13, 2017

विश्वास

हर चीज वही मिल जाती है, जहाँ वो खोयी हो, लेकिन, विश्वास वहाँ कभी नही मिलता, जहाँ एक बार खो जाता है.... जो कल था उसे भूलकर तो देखों.. जो आज है उसे जीकर तो देखों.. आने वाला पल खुद संवर जायेगा. शुभ प्रभात!

अहंकार

अशिक्षित किंवा कमी शिकलेले लोक कोणत्याही मुद्दयावर किंवा गोष्टींसाठी एकत्र येऊ शकतील... पण सुशिक्षीत लोकांना एकत्र करणे म्हणजे जिवंत बेडकांचं तराजुत वजन करण्या सारखं आहे...दुसर्‍याला तराजुत टाकेपर्यन्त पहिला उडी मारुन पळुन जातो... कारण यातील प्रत्येक जण स्वतःला दुसर्‍या पेक्षा सर्व बाबतीत "श्रेष्ठ" समजत असतो... हा अहंकारच सर्व नाशास कारणीभूत ठरतो..!!