Saturday, February 27, 2016

Happy hearts...

Heart is not a basket for keeping tensions & sadness. It is a golden pot for keeping roses of happiness. Let your heart be happy always. Good Morning!

Monday, February 22, 2016

True relation

If you want to maintain true relation with someone, always believe in what you know about them, not in what you heard about them! Good Morning

Friday, February 19, 2016

इंसान...

इंसान की समझ सिर्फ इतनी हैं कि उसे जानवर कहो तो
नाराज हो जाता हैं और शेर कहो तो खुश हो जाता हैं! शुभ दिन.

Wednesday, February 17, 2016

जग...

ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे, त्यावेळेस जगाकडे पाठ  फिरवा आणि एक सेल्फि काढा. संपुर्ण जग तुमच्या मागे असेल. शुभ दिवस!

जमा खर्च...

रोज सकाळी उठल्यावर परमेश्वर आपल्या हाती एक कोरा चेक ठेवतो. त्यावर रक्कम टाकलेली असते १४४० मिनिटे, म्हणजेच २४ तास! दर एक दिवसाला एक चेक या हिशेबाने अशी कितीतरी रक्कम आपल्या खाती जमा होते. आता ती कशी वापरायची हे आपण ठरवायचं. शुभ सकाळ!

हाैसला...

जो सफर की शुरुआत करते हैं वे मंजिल भी पा लेते हैं. बस एक बार चलने का हौसला रखना जरुरी है. क्योंकि अच्छे इंसानों का तो रास्ते भी इन्तजार करते हैं. सुप्रभात!

आयुष्य...

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही आणि ती असते आपलं आयुष्य. म्हणूनच मनसोक्त जगा... आनंदी जगा. शुभ सकाळ!

नशीब...

रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच जण असतात परंतु स्वतः ची वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशीबवान सगळेच असतात पण नशीबालाही बदलवणारा एखादाच असतो. जिंकणारे तर बरेच असतात पण हरून जिंकणारा एखादाच असतो. शुभ दिवस.

नशीब...

नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका. जीवनात कधी उदास होऊ नका. नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर. कारण भविष्य तर त्यांचंही असतं ज्यांचे हातच नसतात.

जीवन प्रवाह...

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं. पण  संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं!
कारण  जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे.
समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावेच लागतील! तुमचा दिवस शुभ जावो.

हमारी दोस्ती...

चाँद की हद सिर्फ रात तक है, सूरज की हद सिर्फ दिन तक है. हम दोस्ती में दिन-रात नहीं देखते क्यूंकि हमारी दोस्ती की हद आखरी साँस तक है.

Sunday, February 14, 2016

मित्र...

ज्यावेळी आपला मित्र प्रगती करत असेल तर त्यावेळी गर्वाने सांगा की तो माझा मित्र आहे आणि ज्यावेळी आपला मित्र अडचणीत असेल तर गर्वाने सांगा की मी  त्याचा मित्र आहे.

Thursday, February 11, 2016

आयुष्य...

फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात,  आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात.
तोडणं हा क्षणाचा खेळ असतो, पण जोडणं हा संपूर्ण. आयुष्याचा मेळ असतो.  शुभ दिवस..!

Wednesday, February 10, 2016

लक्षात ठेवा...

हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा. जर प्रयत्न तगडे असतील तर नशीबालाही झुकावे लागते इतकेच लक्षात ठेवा. आपला दिवस आनंदी जावो.

आभार...

जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल, तर त्याच्याकडे काही मागू नका. त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना. शुभ सकाळ.

Monday, February 8, 2016

Destiny

Our destiny is not decided by the shoes we wear. It's decided by steps we take!
A very Good Morning!

समय...

एक बार समय के साथ नहीं चलोगे तो चलेगा ।
लेकिन सत्य के साथ-साथ जरुर चलना और देखना ।
एक दिन समय खुदबखुद आपके साथ चलेगा । सुप्रभात....

जिंदगी का फलसफा...

ज़िन्दगी का फ़लसफ़ा भी कितना अजीब है, शामें  कटती नहीं, और साल गुज़रते चले जा रहे हैं....!!
एक अजीब सी दौड़ है ये ज़िन्दगी, जीत जाओ तो कई अपने पीछे छूट जाते हैं और हार जाओ तो अपनेही पीछे छोड़ जाते हैं।

Sunday, February 7, 2016

तेरी याद...

रात गुजारी फिर महकती सुबह आई… दिल धड़का फिर तुम्हारी याद आई... आँखों ने महसूस किया उस हवा को… जो तुम्हें छु कर हमारे पास आई .. सुप्रभात!

याद...

हर सुबह तेरी मुस्कुराती रहे... हर शाम तेरी गुनगुनाती रहें… मेरी दुआ हैं की तू जिस भी मिलें, हर मिलने वाले को तेरी याद सताती रहें… सुप्रभात!

पैगाम...

फूलों ने अमृत का जाम भेजा हैं… सूरज ने गगन से सलाम भेजा हैं… मुबारक हो आपको नयी सुबह… तहे दिल से हमने ये पैगाम भेजा हैं… सुप्रभात!

Saturday, February 6, 2016

हसता हसता...

हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच घडवू शकाल भविष्याला.

कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही, आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही!

सुप्रभात...

जिंदगी...

ज़िंदगी एक गिफ्ट है, कबूल कीजिये.
ज़िंदगी एक एहसास है, महसूस कीजिये.
ज़िंदगी एक दर्द है, बाँट लीजिये.
ज़िंदगी एक प्यास है, प्यार दीजिये.
ज़िंदगी एक मिलन है, मुस्कुरा लीजिये.
ज़िंदगी एक जुदाई है, सबर कीजिये.
ज़िंदगी एक आंसू है, पी लीजिये.
ज़िंदगी आखिर ज़िंदगी है जी लीजिये.
सुप्रभात!

ए सुबह...

ए सुबह तुम जब भी आना सब के लिए बस खुशियाँ लाना. हर चेहरे पर हंसी सजाना..  हर आँगन मैं फूल खिलाना ....!

जो रोये हैं उन्हें हँसाना .. जो रूठे  हैं इन्हें मनाना.. जो बिछड़े हैं तुम उन्हें मिलाना ...!

प्यारी सुबह तुम जब भी आना, सब के लिए बस खुशिया ही लाना.....!!

शुभप्रभात

खुशी...

खुशी से बढ़कर पौष्टिक खुराक और कोई नहीं है |
दूसरों को खुशी देना सबसे बड़ा पुण्य का काम है |
अपनी बिवी को हर रोज केवल इतना ही कहे और खुशी से जीये |

इतनी खूबसूरती कभी नही देखी, बनाने वाला भी बना के हैरान होगा आपको,
खूबसूरती की जिंदा मिशल हो तुम,
खुदा भी देखकर हैरान होगा आपको…

Friday, February 5, 2016

आई...

बाळाला जन्म दिल्यावर प्रत्येकजण विचारतो, मुलगा की मुलगी? फक्त आईच विचारते, माझं बाळ कसं आहे?

तिला प्रश्न पडत नाही, मुलगा की मुलगी? म्हणून तर ती आई असते. परवा एक मित्र भेटला.. खूप दिवसांनी.
मी सहजच विचारलं - आई कशी आहे रे? शांत झाला.  थोड्यावेळाने म्हणाला, गेली दोन वर्ष वृद्धाश्रमात आहे. आजच वाढदिवसाला भेटून आलो तिला.

त्यानं मला विचारलं - तुझी आई तुझ्याकडेच असते ना?  मी म्हणालो - मी आईपेक्षा मोठा नाही झालो. आई माझ्याकडे नसते. मीच आईकडे राहतोय. जन्मापासून!

जगणं...

केवडयाला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच् जात नाही. शुभ रात्री..

खरे नाते...

खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते. कुठल्याही रंगात मिसळले तर दरवेळी नवीन रंग देतात. पण जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही! अशा सर्व शुभ्र, स्वच्छ व प्रामाणिक, जीवाला जीव देणा-या आपल्या माणसांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदात जावो!

जिंका...

मनाला जिंकायचे असते भावनेने.
रागाला जिंकायचे असते प्रेमाने.
अपमानाला जिंकायचे असते आत्मविश्वासाने.
अपयशाला जिंकायचे असते धीराने.
संकटाला जिंकायचे असते धैर्याने.
माणसाला जिंकायचे असते माणुसकीने.
आपला दिवस आनंदी जावो!

Monday, February 1, 2016

भाग्यवान व्हा...

आपलं दु:ख पाहुन कोणी हसले तरी चालेल पण आपलं हसणं बघुन कोणी दु:खी राहता कामा नये.

ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा कि भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल.

शुभ दिवस...

पहचान...

पहचान से मिला काम बहुत कम समय के लिए टिकता है पर काम से मिली पहचान उम्रभर बनी रहती है।
सुप्रभात।  आपका दिन शुभ हो।

आत्मविश्वास...

भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टींच नियोजन करतो. याला आत्मविश्वास म्हणतात.

आशा...

उद्याचा दिवस बघू, याची खात्री नसतानाही आपण आलार्म लावून झोपतो. याला आशा म्हणतात.

विश्वास...

ज्या वेळी लहान मुलाला आपण हवेत फेकतो तेव्हा ते मूल हसतं कारण आपण त्याला झेलू हां विश्वास त्याला असतो. याला विश्वास म्हणतात.

श्रद्धा...

एकदा गावात सगळ्या लोकानी पाउस पडण्यासाठी प्रार्थना करण्याच ठरवलं. प्रार्थनेच्या दिवशी एक मुलगा छत्री घेऊन आला. याला श्रद्धा म्हणतात.

फक्त मैत्री...

आयुष्यात माणसं कमावणारा सर्वात श्रीमंत असतो.  कारण पैसा तर भिकारी पण कमावतो.

माझी ओळख माझ्या नावात नाही, ती माझ्या स्वभावात आहे. मला दु:ख देण्याची नाही, तर सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे.

तुमच्या माझ्या नात्याला गरज नाही पैशाची, फक्त ओढ आहे ती मैत्रीची...