Monday, January 2, 2017

जिंकण्याची कला...

कुठे जिंकायचं आहे व नक्की कुठल्या क्षणी हरायचं आहे हे, ज्याला समजतं, त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असते. कारण, अशा लोकांच्या पराभवात सुध्दा मोठा विजय लपलेला असतो. . .  तुमचा दिवस आनंदात जावो!