Sunday, January 31, 2016

जीवन...

जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल. या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जाईल.
आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं आयुष्यात खुप महत्वाचं ठरतं. कारण आपलं सुंदर दिसण हे फक्त समोरील व्यक्तिला आकर्षित  करू शकतं, मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं हेच त्यांच्या ह्रुदयात स्थान मिळवू शकतं. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

मित्रांनो...

कधी आठवण करू शकलो नाही तर स्वार्थी समजू नका, वास्तवात एवढ्या लहानश्या जीवनात अडचणी खूप आहेत..!

मी विसरलो नाही कुणाला, माझे खूप छान मित्र आहेत  जगात..!

फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे, दोन वेळचं अन्न मिळवण्यात.

जिद्द...

ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी...!!

माणसं...

आपली काळजी करणारा व्यक्ती कधीच गमावू नका.  एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि तारे मोजण्याच्या नादात आपण आपला चंद्रच गमावलाय.

माणसं ही झाडांच्या अवयवासारखी असतात काही फांदीसारखी... जास्त जोर दिला कि तुटणारी...

काही पानासारखी...  अर्ध्यावर साथ सोडणारी... काही काट्यासारखी...सोबत असून टोचत राहणारी...आणि काही मुळांसारखी असतात जी न दिसता सुरूवाती पासून शेवटपर्यंत साथ देणारी...

मनाचं सौंदर्य...

माणुस कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे याला महत्व असतं... कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत
तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं...

Saturday, January 30, 2016

जिद्द...

ना कुणाशी स्पर्धा असावी, 
ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी,
फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.
...
....
आनंदमयी दिवसाच्या आनंदी शुभेच्छा!

Friday, January 29, 2016

संसार म्हणजे...

घर कितीही आवरलं तरी दिवसभर पसरायचंच.
कट्टा पुसून ठेवला की दुध उतू जायचंच.
संसार म्हणजे चालायचच.

रविवारी एखाद्या खूष होऊन हॉटेलात मोठ्ठ बिल करायचं.
खिरीतल्या वेलदोड्याचे टरफल मात्र चहाच्या डब्यात जायचंच.
संसार म्हणजे चालायचच.

पोरांसाठी सगळं करतो म्हणलं तरी कधी त्यांनाच रागवायचं.
रडून झोपले की पांघरूण घालताना कुरवाळायचं.
संसार म्हणजे चालायचच.

बाहेर कितीही चेष्टा केली तरी तू मला आणि मीच तुला ओळखयाच.
शॉपिंग ला गेल्यावर दोघांनी एकाच स्वस्त वस्तूला उचलायचं.
संसार म्हणजे चालायचच.

धावपळ करून का होईना चौकोनी कुटुंब सांभाळायचं.
आजारी पडल्यावर, सगळा धीर गळून आई-बाबांनाच आठवायचं.
संसार म्हणजे चालायचच.

जरा एका जागी स्थिरावलं की पुढे जायला बस्तान हलवायचं.
आधीचं सोडून चूक तर नाही न केली हे एकमेकांना विचारायचं.
संसार म्हणजे चालायचच.

छोट्या छोट्या गोष्टींवरून तुझं माझं भांडण व्हायचंच.
आयुष्य मात्र सगळं विसरून एकत्र  होऊन जगायचं.
संसार म्हणजे चालायचच.

शुभ दिन...

जर देव तुमच्या प्रार्थनेला लगेच फळ देत असेल, तर तो तुमचा त्याच्यावरचा विश्वास वाढवत आहे.

जर देव तुमच्या प्रार्थनेला काही काळाने फळ देत असेल, तर तो तुमचा संयम वाढवत आहे.

जर देव तुमच्या प्रार्थनेला फळच देत नसेल, तर तो तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी खूप छान तयार करत असेल.

तेव्हा विश्वास आणि संयम ठेवा नक्कीच काहीतरी छान घडणार आहे...!

तुमचा दिवस आनंदात जावो.....

Thursday, January 28, 2016

Goals and Strengths...

To achieve your goals , you have to move ahead one step at time . There is no shortcut to success! For this, one needs to increase one's abilities and strengths!

आयुष्य हे...

किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते.
एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगति आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश. शुभ सकाळ...

सुप्रभात...

सूरज उगता है आपके क़दमों की आहट से, गुलशन में कलियाँ उगती है आपके जागने से, बिस्तर छोड़ के अब उठ भी जाये आप हर सुबह होती है आपके मुस्कुराने से...

Wednesday, January 27, 2016

भगवान...

दिल में बुराई रखने से बेहतर है, कि नाराजगी जाहिर कर दो..! जहाँ दूसरों को समझाना कठिन हो वहाँ खुद को समझ लेना ही बहेतर है..!! कौन कहता है की भगवान दिखाई नहीं देता, एक वही तो दिखता है जब कोई दिखाई नहीं देता। सुप्रभात।

आप सदैव परमात्मा की नज़र में है

आज कल जहाँ भी लिखा होता है, आप कैमरे की नज़र में है| पढने के साथ ही व्यक्ति सतर्क हो जाता है, और यथासंभव ग़लत काम करने से परहेज़ करता है। जबकि ये मानव द्वारा निर्मित उपकरण मात्र है।

हम भूल जाते है कि हम हर समय परमात्मा की नज़र में हैं, और वहाँ की नज़र न ख़राब होती है, न बंद होती है, न किसी के नियंत्रण मे होती है, यानी बचने की कोई संभावना नहीं है।

ध्यान रहे आप सदैव परमात्मा की नज़र में ै कैमरे की नही।

Tuesday, January 26, 2016

आयुष्य छान आहे...

आयुष्य छान आहे थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या.? लढण्यात शान आहे.!

काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवे ते, दुनिया दुकान आहे!

जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे, सुखासाठी कधी हसावं लागंत, तर कधी रडावं लागतं.. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं..
- सुरेश भट

Monday, January 25, 2016

हे शब्द...

शब्दांनीच शिकवलय पडता पडता सावरायला,
शब्दांनीच शिकवलय रडता रडता हसायला.
शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि
शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ.
शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा.
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दांमुऴेच तरऴते कधीतरी डोऴ्यात पाणी.
म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. शुभ रात्री!

प्रेम म्हणजे....

समजली तर भावना आहे, केली तर मस्करी आहे, मांडला तर खेळ आहे, ठेवला तर विश्वास आहे, घेतला तर श्वास आहे, रचला तर संसार आहे आणि निभावलं तर जीवन आहे.

सत्य वचन...

सत्य को कहने के लिए किसी शपथ की जरूरत नहीं होती। नदियों को बहने के लिए किसी पथ की जरूरत नहीं होती। जो बढ़ते हैं जमाने में, अपने मजबूत इरादों के बल, उन्हें अपनी मंजिल पाने के लिए किसी रथ की जरूरत नहीं होती।

सत्य वचन...

सत्य को कहने के लिए किसी शपथ की जरूरत नहीं होती। नदियों को बहने के लिए किसी पथ की जरूरत नहीं होती। जो बढ़ते हैं जमाने में, अपने मजबूत इरादों के बल, उन्हें अपनी मंजिल पाने के लिए किसी रथ की जरूरत नहीं होती।

मैत्री...

मैत्री म्हणजे मायेची साठवण, मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण हा धागा नीट जपायचा असतो, तो कधी विसरायचा नसतो कारण ही नाती तुटत नाहीत. ती आपोआप मिटून जातात जशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरे हातून सुटून जातात........

सुप्रभात!

आपकी नयी सुबह इतनी सुहानी हो जाये, दुखों की सारी बातें आपकी पुरानी हो जायें, दे जाये इतनी खुशियां यह नया दिन, कि ख़ुशी भी आपकी दीवानी हो जाये।

Sunday, January 24, 2016

मन जिंका...

पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही तर पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणांगणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसे मनाने जिंकलेलीच असतात ती रणात पराभूत होवूच शकत नाही. पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचे...
रण मग आपोआप जिंकले जाते. लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो... तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचाच मनाचा दृष्टीकोन त्याला नष्ट करू शकतो.
जीवनातले चढ उतार ही माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत कारण ईसीजीच्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवितो. - रतन टाटा

आनंदी जीवन...

फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात पण न भेटता नाती जपणे हेच जीवन आहे! शुभ सकाळ! आपला दिवस शुभ जावो.

जिवाभावाचे मित्र...

देव माझा सांगुन गेला, पोटा पुरतेच कमव पण जिवाभावाचे मित्र मात्र खुप जमव!

Life is wonderful...

Everyday is special if U think so, Every moment is memorable if U feel so, Everyone is unique if U see so and Life is wonderful if U live so! Good morning!

Saturday, January 23, 2016

विष काय आहे?

विवेकानंदानी खुप छान उत्तर दिले...
जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते... मग ती ताकत असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो किंवा सत्ता असो.

Happiness...

Adjustment with Right People is always better than arguments with Wrong People. And Meaningful Silence is always better than Meaningless Words!

No one is born happy, but we all are born with the ability to create happiness!

Friday, January 22, 2016

प्यार...

जिस तरह सिलाई मशीन में धागा नहीं डालने पर वो चलती तो है पर कुछ सिलती नहीं | इसी तरह रिश्तों में प्यार नहीं डालोगे तो ज़िन्दगी चलेगी ज़रूर पर रिश्तों को जोड़ नहीं पायेगी |

दाेस्ती...

कितनी नन्हीं सी परिभाषा हैं दोस्ती की?
मैं शब्द, तुम अर्थ...  तुम बिन, मैं व्यर्थ |

जिंदगी...

न जाने जिंदगी का ये कैसा दौर है? इंसान खामोश हैं और इंटरनेट पर बातों का शोर है |

Words..

Words are free to use but may prove to be very costly if misused! No one can touch words but words can touch anyone's heart!

सुप्रभात...

रस्त्यावर वेगाची मर्यादा असते.
बँकेमध्ये पैशांची मर्यादा असते.
परीक्षेत वेळेची मर्यादा असते.
इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते.
परंतु चांगले विचार करायला कोणतीही मर्यादा नसते.
म्हणून सकारात्मक  विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा.

Thursday, January 21, 2016

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा...

सूर्योदया पासून सूर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात.
खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतातही.
अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही.
सूर्यास्ता नंतर स्वतः ची सावलीही दूर जाते.
पण जे लोक आपली शेवटपर्यंत साथ देतात तीच लोक आपली असतात.

जीवनात संकटांचं येणं Part of life आहे आणि त्या संकटांना हसत सामोरे जाऊन बाहेर पडणं म्हणजे Art of life आहे.

काहीतरी नक्कीच संपलय...

मामाचं पत्र हरवलंय की
पत्र लिहिणारा मामाचं हरवलाय ?
एक काहीतरी नक्कीच हरवलंय !

कोंबड्याचं आरवण थांबलंय की
ती सकाळ व्हायचीच थांबलीय ?
एक काहीतरी नक्कीच थांबलय !

पाटीवर अभ्यास लिहायचा राहिलाय
की आमची पाटी कोरीच राहिलीय ?
एक काहीतरी नक्कीच राहिलंय !

मऊ वरण-भात करपलाय
की आमची जीभच करपलीय ?
एक काहीतरी नक्कीच करपलय !

संवाद कमी झालाय
की विसंवाद वाढलाय ?
एक काहीतरी नक्कीच झालंय

आमचं वय वाढलंय
की आमच्यातलं अंतर वाढलंय ?
एक काहीतरी नक्कीच वाढलंय

शुभं करोति म्हणायचं विसरलोय
की शुभ म्हणजे काय तेच विसरलोय ?
एक काहीतरी नक्कीच विसरलोय !

रामाची गोष्ट संपली आहे
की प्रत्येक गोष्टीतला रामच संपलाय ?

एक काहीतरी नक्कीच संपलय !!

Wednesday, January 20, 2016

आयुष्यात एकदा...

आयुष्यात एकदा... इतका मोठा पाऊस पडावा कि, इगो सगळा वाहून जावा...
आयुष्यात एकदा... इतकं कडक ऊन पडावं कि, जवळच्या सावल्यांचं महत्व कळावं...
आयुष्यात एकदा... इतकी जबरदस्त थंडी पडावी कि, सगळी दूःख गोठून जावी...
आयुष्यात एकदा....पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्याचे लहानपण कायमचे लक्षात रहावे...
आयुष्यात एकदा.....असे जगावे की आपले जगणे पाहुन इतरांना जगण्याची मौज कळावी.

सुप्रभात...

रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो पण धेय्य सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका. त्या रस्त्यावर चालत रहा.

डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत अन्...भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत...

एक माणुस वीस पंचवीस लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पण तोच माणुस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करु शकतो.

स्त्री...

स्त्रीचं कुटूंबातील स्थान एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असतं...
दिसणं महत्त्वाचं नाही तर असणं महत्त्वाचं!

शुभ दिन...

मुश्किलें जरुर है मगर ठहरी नहीं हूँ मैं,
मंज़िल से जरा कह दो, अभी पहुंची नहीं हूँ मैं..

कदमो को बाँध न पाएगी मुसीबत की जंजीरें,
रास्तों से जरा कह दो अभी भटकी नहीं हूँ मैं..

दिल में छुपा के रखी है, लड़कपन कि चाहतें,
दोस्तों से जरा कह दो अभी बदली नहीं हूँ मैं..

साथ चलता है मेरे दुवाओ का काफिला,
किस्मत से जरा कह दो अभी तनहा नहीं हूँ मैं..

आपका दिन मंगलमय हो..

जीवन...

कुँए में उतरने वाली बाल्टी यदि झुकती है, तो भरकर बाहर आती है.

जीवन का भी यही गणित है, जो झुकता है वह प्राप्त करता है.

जीवन में किसी का भला करोगे तो लाभ होगा, क्योंकि भला का उल्टा लाभ होता है और जीवन में किसी पर दया करोगे तो वो याद करेगा क्योंकि दया का उल्टा याद होता है.

यहाँ सब कुछ बिकता है, दोस्तों रहना जरा संभाल के,
बेचने वाले हवा भी बेच देते है, गुब्बारों में डाल के.

सच बिकता है, झूठ बिकता है, बिकती है हर कहानी,
तीन लोक में फैला है, फिर भी बिकता है बोतल में पानी.

कभी फूलों की तरह मत जीना, जिस दिन खिलोगे... टूट कर बिखर जाओगे,
जीना है तो पत्थर की तरह जियो, जिस दिन तराशे गए खुदा बन जाओगे.

- हरिवंशराय बच्चन.

Tuesday, January 19, 2016

मैत्री...

दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचं आहे, त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचं आहे.

शुभ प्रभात...

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
ह्रदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे,
अंतःकरणात जिद्द आहे,
भावनांना फुलांचे गंध आहेत,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे!

Friday, January 15, 2016

गीता संदेश...

गितेत श्रीकृष्णाने खुप मोठी गोष्ट सांगितली आहे..
जर तुम्ही धर्म कराल, तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावचं लागेल...

Sunday, January 10, 2016

मैत्री...

आमची आपुलकी समझायला वेळ लागेल.
पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल.
लोक रुप पाहतात. आम्ही ह्रदय पाहतो.
लोक स्वप्न पाहतात. आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की,
लोक जगात मित्र पाहतात,
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो!!

एक निर्विवाद सत्य..

संध्याकाळच्या जेवणची चिंता करते ती आई...
आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात ते बाबा...

Wednesday, January 6, 2016

आयुष्य...

खुप खुप ताकत लागते आलेलं अपयश पचवायला,
डोळ्यात आलेलं पाणि पुसून ओठांवर हसू खेळवायला. काहीतरी ध्येय लागतं आपल्याला आयुष्यात जगायला.
शेवटी अपयशाचीच गरज असते आयुष्यात खंबीर बनायला.

Tuesday, January 5, 2016

यश...

माणसाला यश मिळवणे हे कोणाच्या आधारावर नसते, तर ते चांगल्या विचारावर असते...! कारण आधार कायम सोबत नसतो, पण चांगले विचार कायम बरोबर राहतात.

यश...

रस्ता कितीही खड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बुट घालुन त्यावर आपण सहज चालु शकतो. परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर चांगल्या  रस्त्यावर काही पावले चालणे कठीण होते. मनुष्य बाहेरच्या आव्हांनानी नाही तर आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी होतो.