Saturday, May 13, 2017
विश्वास
हर चीज वही मिल जाती है, जहाँ वो खोयी हो,
लेकिन, विश्वास वहाँ कभी नही मिलता, जहाँ एक बार खो जाता है.... जो कल था उसे भूलकर तो देखों.. जो आज है उसे जीकर तो देखों.. आने वाला पल खुद संवर जायेगा. शुभ प्रभात!
अहंकार
अशिक्षित किंवा कमी शिकलेले लोक कोणत्याही मुद्दयावर किंवा गोष्टींसाठी एकत्र येऊ शकतील...
पण सुशिक्षीत लोकांना एकत्र करणे म्हणजे जिवंत बेडकांचं तराजुत वजन करण्या सारखं आहे...दुसर्याला तराजुत टाकेपर्यन्त पहिला उडी मारुन पळुन जातो...
कारण यातील प्रत्येक जण स्वतःला दुसर्या पेक्षा सर्व बाबतीत "श्रेष्ठ" समजत असतो... हा अहंकारच सर्व नाशास कारणीभूत ठरतो..!!
Monday, January 2, 2017
जिंकण्याची कला...
कुठे जिंकायचं आहे व नक्की कुठल्या क्षणी हरायचं आहे हे, ज्याला समजतं, त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असते. कारण, अशा लोकांच्या पराभवात सुध्दा मोठा विजय लपलेला असतो. . . तुमचा दिवस आनंदात जावो!
Subscribe to:
Posts (Atom)