Tuesday, December 27, 2016

छानसी सकाळ...

ज्यावेळी माणूस स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता कार्य करतो त्त्यावेळी त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडते. त्या कार्यामुळे समाजात ती व्यक्ती प्रभावी ठरते. निरपेक्ष भाव ठेवला तरच आपण योग्य कार्य करू शकतो. शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी शंभर वर्ष जगणं गरजेच नाही. काहीतरी चांगलं काम करा कि लोक तुम्हाला शंभर वर्ष लक्षात ठेवतील! शुभ सकाळ.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.